Biodata Maker marathi
✕

भारतीय हद्दीत पाकिस्तानच्या विमानाची घुसखोरी, नौशेरा सेक्टरमध्ये बॉम्ब फेकले

Updated: बुधवार, 27 फेब्रुवारी 2019 (11:47 IST)
 
हवाई दलाच्या मिराज 2000 या लढाऊ विमानांनी पाकिस्तानमधील एअर स्ट्राइक केले होते आणि यात 350 दहशतवादी मारले गेले. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान हादरला. 
 
बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या तीन लढाऊ विमानांनी भारताच्या हद्दीत घुसखोरी केली. भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर देताच तिन्ही विमाने माघारी परतली.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments