Marathi Biodata Maker
✕

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना

Updated: शनिवार, 21 डिसेंबर 2024 (11:40 IST)
ALSO READ: माजी विद्यार्थी चाकू घेऊन शाळेत घुसला, मुलांना पाहताच केला हल्ला, 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी कुवेतच्या सर्वोच्च नेतृत्वाशी चर्चा करतील, भारतीय कामगार शिबिराला भेट देतील, भारतीय समुदायाला संबोधित करतील आणि गल्फ कप फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. 43 वर्षात भारतीय पंतप्रधानांची आखाती देशाची ही पहिलीच भेट आहे. पंतप्रधानांच्या भेटीच्या एक दिवस आधी, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, कुवेतसोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि संरक्षण सहकार्य करारावर चर्चा सुरू आहे.
 
तसेच विदेश मंत्रालयचे सचिव अरुण कुमार चटर्जी म्हणाले की, "पंतप्रधानांच्या ऐतिहासिक भेटीमुळे भारत-कुवैत द्विपक्षीय संबंधांमध्ये नवा अध्याय सुरू होण्याची अपेक्षा आहे. "यामुळे केवळ विद्यमान क्षेत्रातील भागीदारी मजबूत होणार नाही, तर भविष्यातील सहकार्यासाठी नवीन दरवाजे देखील उघडतील. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments