Festival Posters
✕

वडोदरामध्ये भीषण रस्ते अपघात: बस आणि ट्रकची धडक, सहा जणांचा मृत्यू

Updated: बुधवार, 17 जून 2026 (19:42 IST)
ALSO READ: कोकणात FDA ची धडक कारवाई, रत्नागिरीत तब्बल ६.०७ लाख रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला आणि गुटखा जप्त
वडोदरामध्ये एक भीषण रस्ते अपघात घडला. बस आणि ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू झाला आणि २० जण जखमी झाले. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात बुधवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास वडोदरा-हलोल महामार्गावरील कोटंबी गावाजवळ घडला. राजस्थानहून गुजरातच्या सुरतकडे जाणारी एक बस, उभ्या असलेल्या ट्रकच्या मागच्या भागाला धडकली. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढचा भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आणि त्याचे मोठे नुकसान झाले. सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. इतर सुमारे २० प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  
ALSO READ: निष्पाप मुलांचे भविष्य आणि पालकांचा कष्टाचा पैसा धोक्यात आणणाऱ्या बेकायदेशीर शाळांवर बीएमसीने कारवाई सुरू केली
पोलीस अधीक्षक यांनी सांगितले की, या भीषण रस्ते अपघाताचा पुढील तपास सुरू आहे. अपघाताचे कारण निश्चित करण्यासाठी पोलीस सखोल तपास करत आहे.  
ALSO READ: गडचिरोलीत राज्य प्राणी शेखरूच्या शिकारीमागील गूढ ट्रॅप कॅमेऱ्यांमुळे उघड; ३ आरोपींना अटक
Edited By- Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments