deepawali
✕

Terrorist Killed Civilians: राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी 4 नागरिकांची हत्या केली

Updated: सोमवार, 2 जानेवारी 2023 (12:19 IST)
 
एलजी मनोज सिन्हा यांनी येथे येऊन आमच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, अशी आमची मागणी असल्याचे स्थानिकांनी सांगितले. दुसरीकडे, दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर आणि स्थानिक पोलिस राजौरीमध्ये शोध मोहीम राबवत आहेत.
 
अप्पर डांगरी भागात दहशतवाद्यांनी गोळीबार केला
एका अधिकृत निवेदनानुसार, राजौरी जिल्ह्यातील उच्च माध्यमिक शाळेजवळील अप्पर डांगरी भागात संध्याकाळी 7.15 वाजता गोळीबाराची घटना घडली, ज्यात एक महिला आणि एका मुलासह 10 हून अधिक लोक जखमी झाले.
 
एडीजीपी मुकेश सिंह म्हणाले, “राजौरी जिल्ह्यातील अप्पर डांगरी भागात दहशतवाद्यांनी तीन घरांवर हल्ला केल्याने चार जण ठार झाले आणि सात जण जखमी झाले. संपूर्ण परिसराची नाकेबंदी करण्यात आली असून लवकरच दहशतवाद्यांना जेरबंद केले जाईल.”
 
 ते म्हणाले की, सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) आणि भारतीय लष्कराने शोध मोहीम सुरू केली आहे. 
Edited by : Smita Joshi

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

पुढील लेख
Show comments