Biodata Maker marathi
✕

गोवा मंदिरात चेंगराचेंगरी, राष्ट्रपती मुर्मू यांनी व्यक्त केल्या शोकसंवेदना

Updated: शनिवार, 3 मे 2025 (15:03 IST)
ALSO READ: बेंगळुरू-पुणे महामार्गावर मर्सिडीज कार मोटारसायकलला धडक देऊन पुलावरून कोसळली,एकाचा मृत्यू,तिघे जखमी
aaaaमिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे उत्तर गोव्यातील एका मंदिरात उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला तर ३० जण जखमी झाले. पणजीपासून सुमारे ४० किमी अंतरावर असलेल्या शिरगाव येथील श्री लैराई देवी मंदिरात ही घटना घडली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
ALSO READ: मुसळधार पावसाने राजधानीत उष्णतेपासून दिलासा मिळाला, विदर्भात पारा वाढणार
Edited By- Dhanashri Naik<>

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

पुढील लेख
Show comments