Marathi Biodata Maker
✕

चोरांनी तीन एटीएममधून 70 लाख रुपये लुटले, 6 जणांना अटक

Updated: शनिवार, 28 सप्टेंबर 2024 (12:21 IST)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नमक्कल जिल्ह्यातील कुमारपलायम परिसरामध्ये शुक्रवारी एका चोरांच्या टोळीला ताब्यात घेण्यात आले आहे.  ते अनेक वाहनांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. तसेच पोलिसांनी एक कंटेनर ट्रक ताब्यात घेतला असून त्याच्या आंतमध्ये एक कार मिळाली आहे.  जिचा उपयोग चोरी करतांना करण्यात आला होता.   
 
पोलीस अधिकरींनी सांगितले की, पळून जाण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालक आणि त्याच्या एका साथीदाराने पोलिसांवर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. तसेच या चकमकीत जखमी झालेल्या दोन पोलीस शिपाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच या चकमकीत कंटेनर चालक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे.  

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

पुढील लेख
Show comments