Marathi Biodata Maker

वरातीत नाचताना तरुणाचा मृत्यू

रविवार, 26 फेब्रुवारी 2023 (16:16 IST)
तेलंगणा राज्यात म्हैसाच्या पारडी गावात लग्नाच्या वरातीत आनंदाचा क्षणात शोककळा पसरली. वरातीत डीजेच्या तालावर नाचताना तरुण खाली कोसळला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. विश्वनाथ जानगेवाड असे या तरुणाचं नाव आहे. मयत विश्वनाथ हा नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या शिवणी गावातील होता. डीजीच्या तालावर नाचताना खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. विश्वनाथ याला तातडीनं रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले . हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचा मृत्यू झाला असे सांगण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. 
 
Edited by - Priya Dixit 

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

पुढील लेख
Show comments