Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

स्वस्त स्मार्टफोन देणार्‍या फ्रिडम 251 च्या संचालकाला अटक

Updated: शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017 (15:37 IST)
 
गाझियाबादच्या सिंहानी गेट पोलीस स्टेशनमध्ये रिंगिंग बेल कंपनीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कंपनीने व्यवसायिकांशी स्वस्त मोबाईल देण्याचा करार केला. मात्र फोनही नाही आणि पैसेही मिळाले नसल्याचे तक्रारीत म्हटले गेले आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना ताब्यात घेतले आहे. वितरकांशी पैशांसंबंधित बोलणे झाले आहे आणि लवकरच पैसे परत दिले जातील, असे आश्‍वासन गोयल यांनी दिले आहे. 251 रुपयात सर्वात स्वस्त स्मार्टफोन देऊ असे म्हणत ही कंपनी जोरदार चर्चेत आली होती. कंपनीच्या वेबसाईटवरुन साडे सात कोटी ग्राहकांनी फोनची बुकिंग केली होती. पण सध्या ही कंपनी चांगलीच अडचणीत आली आहे.

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सासूने ३ लाख रुपये देऊन सुपारी देऊन सूनची हत्या करवली; घाटकोपर हत्या प्रकरणाचा उलगडा, ५ जणांना अटक

LIVE: मुंबईतील १९ झोपडपट्ट्यांच्या 'क्लस्टर पुनर्विकासा'चे नियोजन; ६.१७ लाख घरे बांधण्याची तयारी सुरू

पुण्यात रीलस्टार तरुणीचा कॅफेबाहेर सातारच्या तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला; आरोपींना अटक

"धनुष्यबाण गोठवा..."; सर्वोच्च न्यायालयात सिब्बल यांचा युक्तिवाद, शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेवर महत्त्वाची सुनावणी

फुगे, फुले आणि दागिन्यांच्या पेटीत शस्त्रही आणले....मग हॉटेलच्या खोलीत हत्या! नागपूरमधील घटना

पुढील लेख
Show comments