Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Apple iPhone SE 2 झाला लाँच, हा आतापर्यंतचा स्वस्त आयफोन आहे!

Updated: गुरूवार, 16 एप्रिल 2020 (10:16 IST)
 
iPhone SE 2चे स्पेसिफिकेशन
एपलने या नवीन आयफोन एसई 2 मध्ये एचडीआर 10 प्लेबॅक आणि डॉल्बी व्हिजनसाठी सपोर्टसह 4.7 इंचाचा रेटिना एचडी डिस्प्ले दिला आहे. याशिवाय यात टच आयडी देण्यात आला आहे. आयफोन एसई 2 मध्ये ए 13 बायोनिक प्रोसेसर आहे. यात सिंगल रीअर कॅमेरा सेटअप आहे जो 12 मेगापिक्सलचा आहे आणि त्याचे अपर्चर F/1.8 आहे. आपण कॅमेर्यासह 4के व्हिडिओग्राफी देखील करू शकता. सेल्फीसाठी यात 7 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
 
एचडीआर आणि पोर्ट्रेट सारखी वैशिष्ट्ये कॅमेर्या सह उपलब्ध असतील. हा फोन वॉटर आणि डस्टप्रूफ आहे. यासाठी नवीन आयफोनचे आयपी 67 चे रेटिंग आहे. आयफोन एसई 2 ब्लॅक, व्हाइट आणि रेड कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असेल. आयफोन एसई 2 मध्ये मजबूत बॅटरी देण्यात आली असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
फोनचा मुख्य भाग ग्लास आणि एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमपासून बनलेला आहे. फोनमध्ये वायरलेस चार्जिंगला सपोर्ट देखील आहे. असा दावा केला जात आहे की आयफोन एसई 2 ची बॅटरी 30 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होईल, तथापि यासाठी स्वतंत्र 18 वॅटचे चार्जर विकत घ्यावे लागेल, ज्याला कंपनीदे सादर केले आहे.
 
ड्युअल सिमसाठी फोनला सपोर्ट आहे, त्यातील एक सिम ई-सिम असेल. हा फोन 64 जीबी, 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज रूपांमध्ये उपलब्ध असेल. फोनची प्रारंभिक किंमत 42,500 रुपये आहे, म्हणजेच या किंमतीवर आपल्याला 64 जीबी स्टोरेजसह एक वेरियंट मिळेल. आयफोन एसई 2 ची रचना आयफोन 8 प्रमाणेच आहे. फोन विक्रीची तारीख सध्या उपलब्ध नाही.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

LIVE: विद्यापीठांमधील पेपरफुटी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली

नागपूरमध्ये बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून मैत्री करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

मुंबईतील घाटकोपरमध्ये भूस्खलनात ७ जणांचा मृत्यू, ७ जण जखमी

आयफोन १८ प्रो चा नवीन अवतार लीक, या रंगांमध्ये लॉन्च होऊ शकतो

पुढील लेख
Show comments