बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. ऑटोमोबाइल
  3. मोबाईल
Written By
Last Updated : सोमवार, 9 डिसेंबर 2019 (13:09 IST)

Vivo V17 स्मार्टफोन आज भारतात लाँच, सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा

चीनची कंपनी विवो आज भारतात आपला Vivo V17 स्मार्टफोन लाँच करत आहे. V17 फोनमध्ये जबरदस्त प्रोसेसर, कॅमेरा आणि डिस्प्ले पाहायला मिळणार आहे.
 
Vivo V17 वैशिष्ट्ये 
या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज 
6. 38 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
1080 x2340 रिझोल्यूशन पिक्सल 
क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
फनटच ओएस 9.2 आणि अँड्रॉयड 9 पाय वर काम करतो
क्वॉड कॅमेरा सेटअप
48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर
8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल
2 मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स
2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा
चार्जिंगसाठी 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी 
 
भारतात या फोनची किंमत 25 - 30 हजार रुपयाच्या जवळपास असू शकते.
 
कंपनीने हा फोन सर्वात आधी रशियात लाँच केला होता. त्यानंतर कंपनीने Vivo V17  pro आणि S1 हे दोन स्मार्टफोन बाजारात लाँच केले होते.