संबंधित माहिती
- पानिपत चित्रपटावरून अफगाणिस्तानामध्ये का रंगला आहे वाद?
- संजय दत्त आणि अर्शद वारसी यांची जोडी पुन्हा दिसणार
- Housefull-4: ट्विंकल खन्ना पाहणार नाही अक्षय कुमारचा नवीन सिनेमा कारण...
- ‘पती पत्नी और वो’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित
- मराठा साम्राज्याचा गौरवशाली इतिहास, पानिपत ट्रेलर रिलीज मात्र अर्जुन कपूरवर जोरदार टीका
'नैना लडे' दबंग-३ चे गाणे रिलीज
सलमान खानचा आगामी चित्रपट दबंग-३ चे पहिले गाणे रिलीज झाले आहे. गाण्याचे बोल आहेत 'नैना लडे'. हे गाणे जावेद अलीने गायले आहे. साजिद-वाजिद यांनी संगीत दिले आहे.
गाण्याचे लिरिक्स दानिश साबरी यांनी दिले आहेत. सध्या हे गाणे ऑडिओ स्वरूपात रिलीज करण्यात आले आहे. चित्रपटाच्या मागील दोन पार्टमध्ये राहत फतेह अली खानने टायटल ट्रॅक गायलं होतं. परंतु, यंदा मेकर्सनी राहत फतेह अली खानचा आवाज हटवण्याचा निर्णय घेतला.
पुढील लेख
