Dharma Sangrah
✕

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

Updated: शुक्रवार, 17 मे 2024 (20:42 IST)
 
iQOO Z9x 5G मध्ये Qualcomm Snapdragon 6 Gen 1 5G प्रोसेसर आहे. स्मार्टफोन IP64 रेट केलेला आहे, ज्यामुळे पाणी आणि धूळ याचा त्यावर परिणाम होत नाही. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी आहे, जी 44W स्मार्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा स्मार्टफोन Android 14 वर आधारित Funtouch ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो.
 
iQOO Z9x 5G मध्ये 50 MP मुख्य कॅमेरा आणि 2MP बॅक कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 8MP कॅमेरा आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगर प्रिंटेड स्कॅनर आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आले आहेत. हा फोन दोन रंग पर्यायांसह येतो, टॉर्नेडो ग्रीन आणि स्टॉर्म ग्रे. बँकाही या स्मार्टफोनवर अनेक ऑफर्स देत आहेत.

Edited by - Priya Dixit  
 

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बीएमसीची धडक कारवाई; बोरिवलीतील २७ बांधकामे पाडली

CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! एका विषयात नापास झालात तरी कौशल्य विषय ठरणार फायदेशीर

LIVE: महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर

महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ११ महत्त्वाचे निर्णय जाहीर; वाहतूक दंडात २० टक्के सूट, विद्यार्थी भत्त्यात मोठी वाढ

पैशांच्या वादातून संतापजनक कृत्य! कल्याणमध्ये पतीने पत्नी आणि मुलावर फेकली उकळती मटणकरी

पुढील लेख
Show comments