Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Redmi Note 5 Pro झाला स्वस्त, खास ऑफर्स...

Updated: गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (13:34 IST)
 
Xiaomi इंडिया प्रमुख मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर ही माहिती देत म्हटले की ही पहिली संधी आहे जेव्हा Xiaomi Redmi Note 5 Pro स्वस्त किमतीत उपलब्ध होत आहे. दोन रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 636 प्रोसेसर असलेले शाओमीच्या या हँडसेटला 2018 फेब्रुवारीत लाँच केले गेले होते.
 
बातमी प्रमाणे Xiaomi Redmi Note 5 Pro सेल दरम्यान 12,999 रुपयात विकलं जाईल. फोन या किमतीत ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट आणि मी डॉट कॉम वर उपलब्ध असेल. या फोनची किंमत 14,999 रुपयापासून सुरू होते.
 
या किमतीत रेडमी नोट 5 प्रो चा 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंट विकला जातो. हाच वेरिएंट 2,000 रुपये स्वस्त होईल. फ्लिपकार्ट वर सुरू असलेली बिग बिलियन डेज सेल मध्ये यूजर एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवू शकेल. या प्रकारे आपण Xiaomi Redmi Note 5 Pro 12,000 रूपयाहून कमी किमतीत खरेदी करू शकतात.

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या जलद धाडींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा मिळाला

मुंबई : तुकाराम मुंडे यांची कठोर कारवाई, ६ आस्थापनांचे परवाने रद्द

रात्रीचा प्रवास अधिक सुलभ होणार, ५० नवीन वंदे भारत स्लीपर गाड्या सुरू होणार

नितीन गडकरी म्हणतात मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग खड्डेमुक्त, पुण्यात ६०,००० कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित

महाराष्ट्रातील १.२५ लाख ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी शिकली, उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण

पुढील लेख
Show comments