महिला व पुरुषांकरता गरबा ड्रेसेस वेगववेगळे असतात. महिलांच्या ड्रेसला 'चणिया-चोली' तर पुरुषांच्या ड्रेसला 'केडियू' म्हटले जाते.
लहेंगा, चोली व ओढणी असा 'चणिया-चोली'चा पूर्ण सेट असतो. त्याचप्रमाणे पुरुषांचा 'केडियू'मध्ये रेडीमेड धोतर व घेरेदार शॉर्ट कुर्ता असतो.
रात्र झाली की ‘पंखिडा ओऽऽ… पंखिडा…