नागपूर - तिकीटवाटपाची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली आहे. प्रत्येक पक्षात एकेका जागेसाठी बरेच जण इच्छूक असायचे. यातही मधल्या फळीतील तरुण, उमेदी मंडळी आशावादी होती. पण, राजकीय शह-काटशहात आणि वशिलेबाजीच्या खेळात काहींना राजकीय बळी ठरावे लागले तर ...
रिपाइंच्या नावेत स्वार होऊन मन आणि विचाराने प्रवास मात्र काँग्रेसच्या वाटेने करायचा ही रा. सु. गवई यांनी चालविलेली परंपरा आज त्यांचे पुत्र डॉ. राजेंद्र गवई यांनीही कायम ठेवली असल्याचे सध्याचे चित्र आहे.
शरद पवारांच्या या ताकदीचा नि पक्षरचनेचा अंदाज घेतल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीत काय होईल, याचा अदमास घेतला पाहिजे. पण त्यासाठी यावेळच्या लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर नजरही टाकली पाहिजे. यावेळी राष्ट्रवादीचे लोकसभेत जेमतेम आठ उमेदवार ...
''राष्ट्रवादी कॉंग्रेस हा काही नव्याने स्थापन झालेला पक्ष नाही. ती वैयक्तिक बळावर निवडून येणार्‍या नेत्यांची मोळी आहे,'' ही व्याख्या राज ठाकरे यांनी केलीय म्हणून दुर्लक्षिता येणार नाही. कारण त्यात बर्‍याच अंशी सत्यही आहे. कारण पक्ष स्थापन करताना ...