महाराष्ट्रातील तब्बल 674 शाळा अनधिकृत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यातील 22 शाळा शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाणाऱ्या पुण्यातील आहे. या अनधिकृता शाळांची माहिती आणि यादी शिक्षण विभागाच्या हाती लागले आहे. सोमवारी या शाळांवर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. परवानगी न घेता अनेकांनी अनाधिकृत शाळा...