Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुण्यात 30 विद्यार्थी रुग्णालयात दाखल, अन्नातून विषबाधा झाल्याचा संशय

Updated: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2024 (17:08 IST)
 
पोलीस अधिकारी म्हणाले की, "सँडविच खाल्ल्यानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या होऊ लागल्या आणि ते आजारी पडले. रुग्णालयात दाखल सर्व विद्यार्थ्यांची आता प्रकृती स्थिर असून ते धोक्याबाहेर आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार  दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. एकूण 30 विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येणे, पोटदुखी, उलट्यांचा त्रास सुरु झाला व त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते पण आता या सर्वांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती मिळाली आहे. 

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

LIVE: अभिजीत दीपक यांचा मनोज जरांगे यांच्या उपोषणाला उघडपणे पाठिंबा

नागपूर समृद्धी महामार्गावरील वाहतूक ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत बंद राहणार

मुंबई बंदरावर एक मोठा अपघात, क्रेन जहाजाला धडकली दोन ऑपरेटर जखमी

उत्तर सायप्रसजवळ सुमारे २७० लोकांना घेऊन जाणारी एक फेरी उलटली, ८ जणांचा मृत्यू

नेपाळमधील पुरात ७८८ जणांचा बळी, २५०० हून अधिक जण अद्याप बेपत्ता

पुढील लेख
Show comments