Festival Posters
✕

मुंबईनंतर आता पुण्यात सोमवार पेठ परिसरात बहुमजली इमारत कोसळली

Updated: मंगळवार, 7 जुलै 2026 (11:53 IST)
पुण्यातील सोमवार पेठ येथे एक जीर्ण झालेले दोन मजली घर कोसळले. अग्निशमन दलाने सर्व कुटुंबांना वेळेवर सुरक्षितपणे बाहेर काढून एक मोठी दुर्घटना टळवली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले, परिस्थितीचा आढावा घेतला आणि घरात राहणाऱ्या सर्व कुटुंबांना सुरक्षितपणे बाहेर काढले. दिलासादायक बाब म्हणजे, इमारत पूर्णपणे कोसळूनही कोणीही जखमी किंवा मृत्युमुखी पडले नाही. स्थानिक रहिवाशांनीही अग्निशमन दलाच्या तत्परतेचे कौतुक केले.
ALSO READ: महाराष्ट्रात पावसाचे रुद्ररूप 13 मृत्यू तर महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बंद
Edited By- Dhanashri Naik
About Author
धनश्री नाईक
गेल्या दोन वर्षांपासून डिजिटल मीडियाच्या क्षेत्रात सक्रिय असलेल्या धनश्री नाईक सध्या 'वेबदुनिया'च्या मराठी विभागात कनिष्ठ संपादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांव्यतिरिक्त स्थानिक समस्या आणि घडामोडींना व्यासपीठ मिळवून देण्याकडे धनश्री यांचा कटाक्ष असतो. तळागाळातील बातम्या सोप्या भाषेत मांडणे हे.... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

LIVE: दिवाळीपूर्वी पुणे महानगरपालिकेच्या १८,००० कर्मचाऱ्यांसाठी भेट

उत्तराखंडमध्ये बद्रीनाथहून परतणारे हेलिकॉप्टर कोसळले, वैमानिकासह सहा जणांचा मृत्यू

रेल्वे पासधारकांसाठी आनंदाची बातमी; आता या प्रीमियम गाड्यांमध्ये उच्च वर्गात प्रवास करता येणार

१८७ किमी रेंज अन् २ लाखांहून अधिक ग्राहकांची पसंती! Hero VIDA ई-स्कूटरने TVS iQube, Chetak आणि Ather ला टाकले मागे

पायातील जोडवी पाहून संतापला पती, भावासोबतच्या अफेयरच्या संशयातून पत्नीची मुसळाने १७ वार करुन हत्या

पुढील लेख
Show comments