Dharma Sangrah
✕

आता बोला, पुण्यात उभं राहिलं दुचाकीचं स्मारक

Updated: बुधवार, 15 सप्टेंबर 2021 (22:13 IST)
 
कोथरूडच्या भुसारी चौकात स्मारक म्हणून उभारण्यात आलेल्या या बांधकामाच्या वर सचिन धनकुडे यांनी आपली दुचाकी ठेवली आहे. स्मारकाच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी वेगवेगळे संदेश पाट्यांच्या डिझाईनवर लिहिले आहेत. यामध्ये, ‘भिऊ नकोस, पुढच्या चौकात पोलीस आहे’, ‘पार्किंगचे आरक्षण आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘माँ ने कहा शराब छोड दो बाबुजीने कहा घर छोड दो, पीछे बैठी पारू कह रही है सिग्नल तोड दो’, अशी वाक्य लिहिण्यात आली आहेत. यातून पार्किंग आणि वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यासोबतच आपली गाडी चूक नसताना उचलली असल्याचा देखील त्यांनी निषेध केला आहे.

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत आहे

दिवाळी सेलमध्ये Xiaomi ४३-इंच स्मार्ट टीव्ही १४,००० रुपयांनी स्वस्त, लगेच करा ऑर्डर!

महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील सत्तेच्या संतुलनासाठी पाच जागांचे निकाल महत्त्वाचे का मानले जात आहे?

नागपूरमध्ये भाजप पिछाडीवर तर काँग्रेस आघाडीवर; अपक्ष उमेदवार म्हणाले-आज इतिहास घडणार

Maharashtra MLC Election Result आज या ५ मतदारसंघांचे निकाल जाहीर होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

पुढील लेख
Show comments