आंध प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. वायएसआर रेड्‍डी यांचे हेलीकॉप्टर अपघातात निधन झाले. ते शिर्डीच्या साईबाबांचे भक्त होते. शिर्डी येथील साईबाबा संस्थानातील एका अधिकारी यांनी सांगितले की, डॉ. रेड्डी यांनी सहकुटूंब साईबाबाचे दर्शन घेण्‍याची इच्छा व्यक्त ...
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या अपघाती निधनाबद्दल कॉंग्रेसाध्यक्षा सोनिया गांधी आणि पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी दुःख व्यक्त केले आहे. विकासाप्रती असलेल्या बांधिलकीसाठी वायएसआर कायम स्मरणात रहातील, अशी श्रद्धांजली उभय ...
हैदराबाद आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी यांचा मृत्यू नेमका कसा झाला याविषयीचे गूढ आता उकलले आहे. रेड्डी यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर मार्ग भरकटून नल्लामलाई जंगलात एका डोंगरकड्याला जाऊन धडकले आणि त्यानंतर कोसळले, अशी माहिती आता ...