suvichar
✕

Shri Ram 108 Names श्री रामाची 108 मुख्य नावे आणि त्यांचे अर्थ

Updated: मंगळवार, 16 एप्रिल 2024 (17:34 IST)
22. कौसलेय- कौसल्याजींचे पुत्र
23. खरध्वंसी- खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे
24. विराधवध पण्डित- विराध नावाच्या दैत्याचा वध करण्यात कुशल
25. विभीषण-परित्राता- विभीषणाचे रक्षक
26. दशग्रीवशिरोहर- दशशीश रावणाचा मस्तक कापणारे
27. सप्ततालप्रभेता- एकाच बाणाने सात ताडवृक्षांना छेदणारे
28. हरकोदण्ड खण्डन- जनकपुरमध्ये शिव धनुष्य तोडणारे
29. जामदग्न्यमहादर्पदलन- परशुरामजींच्या महान अभिमानाचा नाश करणारे
30. ताडकान्तकृत- ताडकाचा वध करणारे
31. वेदान्तपार- वेदान्ताचे पारंगत विद्वान किंवा वेदांतहून देखील अतीत
32. वेदात्मा- वेदस्वरूप
33. भवबन्धैकभेषज- संसार बन्धनापासून मुक्त करण्यासाठी एकमेव औषधरूप
34. दूषणप्रिशिरोsरि- दूषण आणि त्रिशिरा नावाच्या राक्षसांचे शत्रू
35. त्रिमूर्ति- ब्रह्मा, विष्णु आणि शिव- तीन रूप धारण करणारे
36. त्रिगुण- त्रिगुणस्वरूप किंवा तीनों गुणांचे आश्रय
37. त्रयी- तीन वेदस्वरूप
38. त्रिविक्रम- ज्याच्या तीन प्रगतीने संपूर्ण जग व्यापले
39. त्रिलोकात्मा- तीन लोकांचे आत्मा
40. पुण्यचारित्रकीर्तन- ज्यांच्या लीलांचे कीर्तन परम पवित्र आहे
41. त्रिलोकरक्षक- तीन लोकांची रक्षा करणारे
42. धन्वी- धनुष्य वाहक
43. दण्डकारण्यवासकृत्- दंडकारण्यवासी
44. अहल्यापावन- अहल्येची शुद्धी करणारे
45. पितृभक्त- वडिलांचे भक्त
46. वरप्रद- वर प्रदान करणारे
47. जितेन्द्रिय- जे इंद्रियांवर नियंत्रण ठेवतात
48. जितक्रोध- रागावर विजय मिळवणारे
49. जितलोभ- जे लोभाचा पराभव करतात
50. जगद्गुरु- जे आपल्या आदर्श पात्रांनी संपूर्ण जगाला शिक्षित करतात
51. ऋक्षवानरसंघाती- जे माकड आणि अस्वलांची फौज संघटित करतात
52. चित्रकूट समाश्रय- ज्यांनी वनवासात चित्रकूट पर्वतावर वास्तव्य केले
53. जयन्तत्राणवरद- जयन्तचे प्राण वाचवून त्यांना वर देणारे
54. सुमित्रापुत्र- सेवित- सुमित्रानन्दन लक्ष्मणद्वारा सेवित
55. सर्वदेवाधिदेव- सम्पूर्ण देवतांचे अधिदेवता
56. मृतवानरजीवन- मृत वानरांना जिवंत करणारे
57. मायामारीचहन्ता- मारीच नावाच्या राक्षसाचे वध करणारे
58. महाभाग- महान सौभाग्यशाली
59. महाभुज- मोठ्या भुजा असलेले
60. सर्वदेवस्तुत- सम्पूर्ण देवता ज्यांची स्तुती करतात
61. सौम्य- शांतस्वभाव
62. ब्रह्मण्य- ब्राह्मणांचे हितैषी
63. मुनिसत्तम- मुनींमध्ये श्रेष्ठ
64. महायोगी- सम्पूर्ण योगांचे अधीष्ठान असल्याने महान योगी
65. महोदर- परम उदार
66. सुग्रीवस्थिर राज्यपद- सुग्रीवाला स्थिर राज्य देणारे
67. सर्वपुण्याधिकफलप्रद- समस्त पुण्यांचे उत्कृष्ट फलरूप
68. स्मृतसर्वाघनाशन- केवळ स्मरणाने सर्व पापांचा नाश करणारे
69. आदिपुरुष- एखाद्या वंश किंवा साम्राज्याचा प्रथम भाग
70. महापुरुष- समस्त पुरुषांमध्ये महान
71. परमपुरुष- सर्वोत्कृष्ट पुरुष
72. पुण्योदय- पुण्य प्रकट करणारे
73. महासार- सर्वश्रेष्ठ सारभूत परमात्मा
74. पुराणपुरुषोत्तम- पुराणप्रसिद्ध क्षर-अक्षर पुरुषांहून श्रेष्ठ लीलापुरुषोत्तम
75. स्मितवक्त्र- ज्यांच्या मुखावर सदैव स्मित दिसते
76. मितभाषी- कमी बोलणारे
77. पूर्वभाषी- पूर्ववक्ता
78. राघव- रघुकुलात अवतीर्ण
79. अनन्तगुण गम्भीर- अनन्त कल्याणमय गुणांने युक्त आणि गम्भीर
80. धीरोदात्तगुणोत्तर- दयाळू-हृदयी शूर
81. मायामानुषचारित्र- आपल्या मायेचा आश्रय घेऊन मानवासारखी कृत्ये करणारे
82. महादेवाभिपूजित- भगवान शंकरद्वारे निरन्तर पूजित
83. सेतुकृत- सागरावर पूल बांधणारे
84. जितवारीश- सागर जिंकणारे
85. सर्वतीर्थमय- सर्व तीर्थस्वरूप
86. हरि- पाप-ताप हरण करणारे
87. श्यामाङ्ग- श्याम विग्रह असणारे
88. सुन्दर- परम मनोहर
89. शूर- अनुपम शौर्याने सम्पन्न वीर
90. पीतवासा- पीताम्बरधारी
91. धनुर्धर- धनुष्य धारण करणारे
92. सर्वयज्ञाधिप- सम्पूर्ण यज्ञांचे स्वामी
93. यज्ञ- यज्ञ स्वरूप
94. जरामरणवर्जित- वृद्धत्व आणि मृत्यूपासून मुक्त
95. शिवलिंगप्रतिष्ठाता- रामेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाची स्थापना करणारे
96. सर्वाघगणवर्जित- समस्त पाप-राशींपासून मुक्त 
97. सच्चिदानन्दविग्रह- सत्, चित् आणि आनन्द स्वरूपाचे निर्देश करणारे
98. परं ज्योति- परम प्रकाशमय, परम ज्ञानमय
99. परं धाम- सर्वोत्कृष्ट तेज किंवा साकेतधामस्वरूप
100. पराकाश त्रिपाद- विभूतीमध्ये स्थित परमव्योमा नावाचे वैकुंठधाम स्वरूप
101. परात्पर पर- इन्द्रिय, मन, बुद्धि पलीकडे परमेश्वर
102. परेश- सर्वोत्कृष्ट शासक
103. पारग- सर्वांना पार लावणारे
104. पार- सर्वपलीकडे विद्यमान
105. सर्वभूतात्मक- सर्वभूतस्वरूप
106. परमात्मा- परम आत्मा
107. रामचन्द्र- चंद्रासारखे नेक
108. शिव- परम कल्याणमय

सर्व पहा

चाणक्य नीती: या ५ गोष्टी कोणालाही सांगू नका, अन्यथा पश्चात्ताप होईल!

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील नवमी श्राद्धाचे महत्त्व, हे श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते ते जाणून घ्या

Shraddha Paksha 2026: श्राद्ध पक्षातील अष्टमी श्राद्धाचे महत्त्व, श्राद्ध कसे आणि कोणासाठी केले जाते हे जाणून घ्या

10 Names of Shani प्रत्येक शनिवारी 10 नावांचा जप करा, शनिदेव प्रसन्न होतील

आरती शनिवारची-पुजेच्या प्रांतीं अभ्यंग करी

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

पुढील लेख
Show comments