Festival Posters
✕

Monsoon in Maharashtra महाराष्ट्रात पाऊस कधीपासून?

Updated: शुक्रवार, 9 जून 2023 (11:51 IST)
 
हवामान तज्ज्ञांप्रमाणे केरळमध्ये मान्सून आल्यासोबतच अरब सागरमध्ये एक स्ट्रांग वेदर सिस्टम बनत आहे. हे मान्सूनसाठी चांगले संकेत आहे. हे 13-14 जून पर्यंत गुजरात पोहचेल. या कारणामुळे मध्येप्रदेशात 13 ते 15 जून पर्यंत प्री मान्सून अॅक्टिव्हिटी राहील. गुजरातमध्ये हे सिस्टम बनल्यास 19 जून पर्यंत मध्यप्रदेशात मान्सून राहणार. तथापि महाराष्ट्रात 10 ते 11 जून पर्यंत मान्सून धडक्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
आयएमडी प्रादेशिक हवामान केंद्राचे मुंबई प्रमुख एस.जी. कांबळे म्हणाले की, महाराष्ट्रात 10 जून आणि मुंबईत 11 जून ही मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख आहे.
 
“मान्सूनच्या प्रगतीवर लक्ष ठेवले जात आहे. येत्या दोन-तीन दिवसांत महाराष्ट्रात मान्सून सुरू होणार आहे.
 
ते म्हणाले, “मुंबईत मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 11 जून आहे. महाराष्ट्रात मान्सून सुरू होण्याची सामान्य तारीख 10 जून आहे, जेव्हा तो दक्षिण कोकणात प्रवेश करतो.
 
परंतु चक्रीवादळ बिपारजॉय मान्सूनची तीव्रतेला प्रभावित करत आहे आणि केरळमध्ये याची सुरुवात हलकी असणार.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments