suvichar

5 मजुरांचा जागीच मृत्यू

शुक्रवार, 13 मे 2022 (10:58 IST)
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर घोडसगावाजवळ हायवे क्रमांक 6 वर दुधाच्या ट्रकचा आणि टेम्पोचा भीषण अपघात झाला. अपघातात 5 मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यू झालेले 4 धुळे जिल्ह्यातील असून 1 जळगाव येथील आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.
 
या घटनेची माहिती मिळताच मुक्ताईनगर पोलीस घटनास्थळी पंचनामा करत आहेत. तर पोलिसांकडून 5 मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

महाराष्ट्र टीईटी पेपरफुटी प्रकरणात एक मोठा खुलासा, आग्रामधील एका गुप्त छापखान्यातून पेपर लीक झाला

LIVE: एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

पुण्यात एफडीएच्या छाप्यात २ कोटी रुपयांचे बनावट दूध जप्त

नागपूरच्या बससेवेत AI ची एंट्री! आता कृत्रिम बुद्धिमत्ता करणार प्रवाशांची अचूक गणना

पुढील लेख
Show comments