1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified शुक्रवार, 13 मे 2022 (10:11 IST)

जीव वाचवणारा वर्दीतील देवमाणूस

police
धावत्या रेल्वेतून उतरू नका, धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करू नका तसेच रेल्वे ट्रॅक ओलांडण्याऐवजी पादचारी पुलाचा वापर करा आश सूचना वारंवार रेल्व प्रशासनाकडून देण्यात येतात. मात्र, असे असले तरी अनेक नागरिक या सूचनांकडे दुर्लक्ष करतात. लोकल पकडण्याच्या नादात रेल्व रूळ ओलांडणे किती महागात पडू शकते याचा प्रत्यय ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पाहायला मिळाला. जर पोलीस कर्मचार्याने वेळेवर हात दिला नसता तर युवकाचा जीव क्षणार्धात गेला असता.