Dharma Sangrah

वाढदिवस साजरा करताना हातात दिला विषारी साप, तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

Updated: गुरूवार, 11 जुलै 2024 (08:24 IST)

बुलढाणाच्या चिखली शहरात गजानन नगर येथे राहणाऱ्या संतोष जगदाळे नावाच्या  तरुणाचा 5 जुलै रोजी वाढदिवस होता. तरुणाच्या मित्राने पारंपरिक पद्धतीने वाढदिवस साजरा केला आणि सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास सर्पमित्र अरिफ खान आणि धीरज ने मित्राचा वाढदिवस नेहमीसाठी लक्षात राहावा म्हणून संतोषच्या हातात चक्क साप दिला आणि त्याला फोटो काढायला सांगितले.संतोष ने मित्रावर विश्वास ठेवत सापाला हातात घेतले आणि त्याला हातात धरून फोटो काढले. मात्र सापाने त्याचा बोटाला दंश केले.    

सापाने दंश केल्यावर संतोष आणि त्याचे मित्र घाबरले. त्यांच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेले मात्र त्याला योग्य उपचार मिळाला नाही आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी मयत संतोषच्या वडिलांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तक्रारीवरून संतोषच्या दोघां मित्रावर चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
 
Edited by - Priya Dixit  

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

"खिशात पावडर टाकून आयुष्य उद्ध्वस्त करेन!"; मुंबईत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्याला पोलिसाची थेट धमकी

LIVE: ठाकरे बंधूंचा विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायावरून सरकारला धडा शिकवण्याचा संकल्प

पेपर लीक प्रकरणांवर अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाष्य; फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करण्याची घोषणा

'रील्स'ची आवड असलेल्या ३ बहिणींनी एकाच कॅमेरामनशी केला विवाह; अमरोहामध्ये हिंदू संघटनांचा संताप

Hero MotoCorp ची बाईक ७,६३५ रुपयांनी झाली स्वस्त; नवी किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

पुढील लेख
Show comments