Festival Posters

औरंगाबाद पैठण रस्त्यावर अपघात, ९ ठार

Updated: शनिवार, 12 मे 2018 (09:05 IST)
 
यात सुदैवाने यात एक चिमुकली बचावली आहे. पैठण रस्त्यावरील गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. पाण्याने भरलेला टँकर औरंगाबादच्या दिशेनं येत होता. तर रिक्षा चितेगावच्या दिशेनं येत असताना हा भीषण अपघात झाला आहे. अपघात इतका भीषण होता की यात रिक्षाचा अक्षरश: चुराडा झाला आहे. त्यामुळे मृतदेहांची ओळख पटण्यातही अडचणी येत आहेत. 

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

मुसळधार पावसामुळे नागपूर शहर पाण्याखाली! जनजीवन विस्कळीत

महाराष्ट्रात २९ ते ३१ जुलै दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा; नागपूरमधील शाळा आणि महाविद्यालये बंद

LIVE: शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना बारामतीला येण्यास आमंत्रित केले

iPhone 18 Pro आणि iPhone 18 Pro Max सप्टेंबरमध्ये लॉन्च होण्याची शक्यता

शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना बारामतीला येण्यास आमंत्रित केले; महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन खळबळ उडाली

पुढील लेख
Show comments