Marathi Biodata Maker
✕

जिल्हा परिषदेच्या निवडणुका लांबण्याचे अजित पवारांनी दिले संकेत

Updated: रविवार, 23 नोव्हेंबर 2025 (13:38 IST)
पण अजित पवारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुका लांबवण्याचे संकेत दिले आहे. जिल्हा परिषदेतील आरक्षणाबाबत कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणामुळे या निवडणुका लांबण्याची शक्यता अजित पवारांनी नळदुर्ग येथे प्रचार सभेत वर्तवली आहे.  
ALSO READ: अर्णव खरे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर मुंबईतील राजकारण तापले
आरक्षणाची मर्यादा 50 टक्के ओलांडली असल्याने निवडणुका लांबवू शकते. या प्रकराबाबतचीसुनावणी सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असून 25 नोव्हेंबर रोजी त्याचा निकाल येणार आहे. या निकालाकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. 
सध्या सुप्रीम कोर्टात सुरु असलेल्या या प्रकरणामुळे निवडणुका लांबणीवर जाऊ शकतात असे अजित पवार म्हणाले. निवडणुका घेण्याचा अधिकार आयोगाचा असल्याचे ते म्हणाले. 
Edited By - Priya Dixit
ALSO READ: दिल्ली बॉम्बस्फोटावर फडणवीसांचा पाकिस्तानचा हात असल्याचा मोठा दावा

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: शेगावच्या श्री संत गजानन महाराज संस्थानला बुलढाण्याच्या गिरड्यात कायमस्वरूपी बांधकामाची परवानगी मिळाली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयआर प्रक्रिया आणि मतदार यादीतील दुरुस्ती यांविषयीचा संभ्रम दूर केला

रशियाने नाटोला अणुयुद्धाची धमकी दिली

लाडकी बहिण योजनेचा सप्टेंबरचा हप्ता कधी मिळणार? निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत होणार

मेरठ ब्लू ड्रम हत्या प्रकरणात आरोपी साहिल आणि मुस्कान यांना मृत्युदंडाची शिक्षा

पुढील लेख
Show comments