Dharma Sangrah

दिवेआगर समुद्रकिनारी शिंपल्यांचा सडा

मंगळवार, 18 जून 2019 (16:21 IST)
दिवेआगार येथे गेल्या दोन दिवसांपासून समुद्रकिनारी शिपल्यांचा सडा पसरला असून ते वेचण्यासाठी स्थानिकांनी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. समुद्र किनारी शिंपल्याची चादर पसरल्यासारखे दृश्य यामुळे तयार झाले आहे. समुद्रात आठवड्यापूर्वी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने समुद्र खवळलेला होता. बदललेल्या वातावरणामुळे समुद्रातील छोटे जीवजंतू हे समुद्रकिनारी लाटांद्वारे आलेले आहेत. या लाटांच्या वेगाने शिंपले हे समुद्र किनारी आलेले आहेत. 
 
दिवेआगर किनारी शिंपले नेहमी येत असतात. यावेळी हे प्रमाण अधिक आहे. वायू चक्रीवादळाने समुद्र खवळलेला होता. तर किनाऱ्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी होते. चक्रीवादळाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील पाणी ओसरल्याने वाळूत रुतून राहिलेले शिंपले समुद्र किनारी दिसू लागले आहेत.

सर्व पहा

भारतात नवीन Bajaj Avenger 220 Street लाँच: शक्तिशाली 220cc इंजिन आणि क्रूझर शैलीची वैशिष्ट्ये; किंमत जाणून घ्या

अकबर-बिरबलची कहाणी : कोण जिंकणार?

AC ची थंड हवा आणि सांधेदुखी; काय आहे यामागचे नेमके कारण? जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला

गणरायाच्या नावावरून मुलींची 6 सुंदर नावे अर्थासहित

Vastu for Gifting Watch: मुलांच्या वाढदिवशी त्यांना घड्याळ भेट दिल्यास काय परिणाम होतो?

सर्व पहा

निसर्गाशी जवळीक: पर्यावरण संवर्धनाचे पहिले पाऊल

LIVE: महाराष्ट्रात बुलेट ट्रेनने वेग पकडला, पालघर टेकडीतून बोगदा

कॉक्रोच जनता पार्टीचे जंतरमंतरवर शनिवारी व्यापक आंदोलन

सुर्याभाऊची कॅप्टन्सी जाणार

विराट कोहली एकदिवसीय मालिकेतून बाहेर

पुढील लेख
Show comments