दुसरीकडे महापालिकेतर्फे भीमसैनिकांसाठी मोठ्या सोयीसुविधा उभारण्यात आल्या आहेत.मुंबईबाहेरुन आलेल्या अनुयायांची राहण्याची सोय यंदा शिवाजी पार्कमधील शेल्टरऐवजी महापालिकेच्या 70 शाळांमध्ये करण्यात आली आहे. तर सोयीसाठी शिवाजी पार्क परिसरात खासगी बस, बेस्ट बस सोडण्यात येत आहेत.