Daily Horoscope
✕

ढेकूण अंगठ्याखाली चिरडले जातात,उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार

Updated: रविवार, 4 ऑगस्ट 2024 (14:25 IST)

आज त्यांनी आपल्या भाषणातून हे सिद्ध केले. ते म्हणाले की, उद्धव यांचे मानसिक संतुलन बिघडले असून, निराशेतून ते असे बोलत आहेत. अशा हतबल व्यक्तीच्या वक्तव्याला काय प्रतिसाद द्यायचा? जर एखाद्याने निराशेने आपला तोल गमावला आणि मूर्खपणा केला तर त्याला उत्तर द्यायचे नसते. 
 
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे सदस्य असल्याचे अमित शहा म्हणाले होते ते आज त्यांनी सिद्ध केले आहे.
शिवसेने उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीसांना ढेकूण म्हणून संबोधित केले. त्यापूर्वी उद्धव म्हणाले, राजकारणात एका तर देवेंद्र राहणार किंवा मी राहणार. मी खमाल आव्हान देतो.
असे काहींना वाटते. माझ्या मार्गात येऊ नका. तुमचीती क्षमता नाही. ढेकूण नेहमी अंगठ्याखाली चिरडले जातात.त्यांच्या या वक्तव्यावर आज देवेंद्र फडणवीसांनी पलटवार केला आहे. 
Edited by - Priya Dixit  
 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments