suvichar
✕

भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक लवकरच सुरू होणार, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार?

Updated: बुधवार, 4 डिसेंबर 2024 (10:58 IST)
ALSO READ: मुख्यमंत्री घोषणे पूर्वी मुंबईत लावले पोस्टर्स, पुढील मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव
मिळालेल्या माहितीनुसार भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक विधानसभेच्या सेंट्रल हॉलमध्ये होणार आहे. केंद्रीय निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाईल. अशी माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर असून असे सांगण्यात येत आहे की, फडणवीस यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली आहे. आता फक्त आमदारांची मते मागवली जात आहे. विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या निवडीनंतर महायुतीचे नेते आज दुपारी साडेतीन वाजता राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर उद्या मुंबईतील आझाद मैदानावर ऐतिहासिक शपथविधी होणार आहे. 

Edited By- Dhanashri Naik  

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Kuno National Park : १९ महिन्यांच्या चित्त्याचा गोळीबारातील जखमांमुळे मृत्यू

जिओच्या धमाकेदार डेब्यूने गुंतवणूकदार मालामाल; पहिल्याच दिवशी संपत्तीत ₹२.७६ लाख कोटींची प्रचंड वाढ!

iPhone Duo आयफोन ड्युओची स्क्रीन तुटण्यामागचे कारण काय? समोर आली महत्त्वाची माहिती

India vs Zimbabwe वैष्णवी शर्माची ऐतिहासिक कामगिरी! झिम्बाब्वेविरुद्ध ५ बळी घेत रचला विक्रम

दिवाळीपूर्वी महाराष्ट्रातील १.५ कोटी शेतकऱ्यांना ७,५०० कोटींची दुष्काळ मदत जाहीर

पुढील लेख
Show comments