Festival Posters

धुळ्यात निवासी डॉक्टरला नातेवाईकांकडून जबर मारहाण

मंगळवार, 14 मार्च 2017 (17:23 IST)
धुळ्यामध्ये सरकारी रुग्णालयात निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. या घटनेत डॉ. रोहन मामूनकर यांचा डोळा निकामी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. डॉ.रोहन मामुनकर हे निवासी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. मामूनकर यांना मंगळवारी दुपारी मुंबईला हलवण्यात आल आहे. या प्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींना 15 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. धुळे शहरातील साक्री रोडवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या दुचाकी अपघातात शत्रुघ्न शिवाजी लष्कर हा तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉ. मामूनकर यांनी या रुग्णाला न्यूरो सर्जनची आवश्यकता असल्याचे सांगितलं. मात्र रुग्णालयात न्यूरोसर्जन नसल्याने उपचाराअभावी शत्रुघ्नचा मृत्यू झाला आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला. त्यानंतर संतप्त नातेवाईकांनी डॉ. मामूनकर यांना धक्काबुक्की करत मारहाण केली. यात डॉ. रोहन मामूनकर यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. 

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

LIVE: वारकऱ्यांना पुण्यातच थांबण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन

श्रीलंकेच्या क्रिकेटपटूचा मैदानावर मृत्यू, स्पर्धा रद्द

Maruti Brezza नवीन मारुती ब्रेझा २४ जुलै रोजी लाँच होणार! मोठे बदल आणि नवीन इंजिनचा पर्याय अपेक्षित

वर्धा जिल्ह्यातील देवळी-नाचनगाव रस्त्यावर भीषण अपघात, दोघांचा दुःखद मृत्यू

पुढील लेख
Show comments