Biodata Maker marathi
✕

सहस्त्रकुंडहून परतताना भाविकांवर काळाचा घाला; ४ ठार, ६ जखमी

Updated: मंगळवार, 1 सप्टेंबर 2026 (11:53 IST)
मिळालेल्या माहितीनुसार नांदेड जिल्ह्यातील कैलास टेकडी आणि सहस्त्रकुंड येथील महादेवाचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला यामध्ये चालकासह ४ भाविकांचा मृत्यू झाला तर ६ जण गंभीर जखमी झालेत. श्रावणी सोमवारनिमित्त महादेवाचे दर्शन घेऊन तेलंगणाकडे परतत असताना हा अपघात झाला. भाविक जेव्हा दर्शन आटोपून महिंद्रा कमांडर जीपने तेलंगणाकडे परतत होते, तेव्हा तोटंबा घाटातील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव जीप रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरदार आदळली. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला.  सर्व मृत भाविक तेलंगणा राज्यातील निर्मल जिल्ह्यातील कुबेर मंडळातील पारडी गावचे रहिवासी होते.
ALSO READ: मुंबईत महागाईचा डबल अटॅक; CNG-PNG महागले, ऑटो आणि काळी-पिवळी टॅक्सीच्या भाड्यातही वाढ
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

"सुप्रिया आता तयार आहे; दोघे मिळून देश सांभाळू" मोदींच्या विधानावर शरद पवारांचे मिश्किल प्रत्युत्तर

यवतमाळमध्ये कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; १९,७९९ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५.८२ कोटी रुपये जमा

LIVE: यवतमाळमध्ये कर्जमाफीची चौथी यादी जाहीर; १९,७९९ शेतकऱ्यांच्या खात्यात २१५.८२ कोटी रुपये जमा

फटाक्यांनंतर आता बकरी ईदच्या प्राणिबळीवरून राजकारण तापले; किरीट सोमय्यांचे बीएमसीला पत्र

Auckland ODI अंशुल कंबोजने प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला; तो आता बुमराहच्या पंक्तीत सामील झाला

पुढील लेख
Show comments