Daily Horoscope
✕

नागपुरात छेडछाडीला निषेध करणाऱ्या वडिलांची हत्या, तिघांना अटक

Updated: शुक्रवार, 28 मार्च 2025 (09:31 IST)
ALSO READ: राज्यात पहिली ते नववीच्या परीक्षा तीव्र उष्णतेत होणार, उष्णतेपासून संरक्षण देण्यासाठी परिपत्रक जारी केले
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरुण बऱ्याच काळापासून मुलीला त्रास देत होते. तरुणीच्या वडिलांनी विरोध केल्यावर आरोपींचा वडिलांशी वाद झाला नंतर आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. 
ALSO READ: महिलेवर हल्ला करणाऱ्या चार जणांना एक महिन्याच्या कारावासाची शिक्षा
 बुधवार 26 मार्च रोजी नरेश वालदे हे त्यांच्या कामात असताना त्यांना एका अनोळखी नंबर वरून फोन आला आणि समोरच्या वक्तीने त्यांना जट्टारोडी परिसरात भेटण्यासाठी बोलावले. नंतर नरेश तिथे पोहोचल्यावर आरोपींनी धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला आणि तिथून पसार झाले. नरेश यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. 
 ALSO READ: कुणाल कामराच्या अडचणी वाढल्या, खार पोलिसांनी समन्स बजावले
पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यावर घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतले आणि शव विच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला आणि या प्रकरणी तिघांना अटक केली आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. 
Edited By - Priya Dixit
 
 

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

LIVE: मुंबई मेट्रोने भारताचा पहिला मेट्रो पासपोर्ट सादर केला

LIVE: आनंद दुबे यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला

मुंबई मेट्रोने भारताचा पहिला मेट्रो पासपोर्ट सादर केला; जाणून घ्या कोणत्या स्थानकांवर उपलब्ध असेल

उद्धव ठाकरे यांना सोडून आनंद दुबे यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला

पुण्यातील एका २२ वर्षीय आयटी इंजिनिअरची आत्महत्या; ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याच्या धमकीनंतर उचलले टोकाचे पाऊल

पुढील लेख
Show comments