Festival Posters

‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकले

मंगळवार, 2 जून 2020 (16:46 IST)
‘निसर्ग’ चक्रीवादळाबाबत वेधशाळेच्या सुधारीत अंदाजानुसार अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली असून दुपारी त्याचे रूपांतर चक्रीवादळात होईल. दरम्यान, हे ‘निसर्ग’ चक्रीवादळ अलिबागच्या दिशेने सरकत आहे. सुरवातीला हे वादळ हरिहरेश्वर जवळ धडकण्याची शक्यता होती. मात्र, संध्याकाळपर्यंत यात बदल होऊन ते अलिबागच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबत माहिती दिली आहे.

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य १२ ते १८ जुलै २०२६

Samsung Galaxy Z Fold 8 Ultra फोल्डेबल डिव्हाइस लवकरच लॉन्च होणार

बारावीनंतर इंटरनॅशनल बिझनेस डिप्लोमा करून मिळवा आकर्षक करिअरच्या संधी

शूज बाइटची समस्या त्रासदायक ठरतेय? हे सोपे उपाय देतील पायांना आराम

हे देशी पदार्थ दुधापेक्षा जास्त कॅल्शियम देतात, नियमित सेवन करा

सर्व पहा

एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

रोहित शर्मा सर्वाधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला

शेतकरी कर्जमाफी जाहीर; फडणवीसांची मोठी घोषणा

LIVE: एफडीएने मुंबईतील तीन प्रसिद्ध हॉटेल्सचे अन्न परवाने निलंबित केले

मणिपूरमध्ये एका जमावाने आसाम रायफल्सच्या छावणीवर हल्ला करून तीन वाहने जाळली, हिंसाचार भडकला

पुढील लेख
Show comments