Marathi Biodata Maker
✕

छगन भुजबळांना मारण्याची धमकी

Updated: मंगळवार, 11 जुलै 2023 (10:18 IST)
 
भुजबळांच्या कार्यालयात उपस्थित असलेल्या पीएचा फोन आल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान धमकी देणाऱ्या व्यक्तीने भुजबळांना मारण्याचे आदेश मिळाल्याचे सांगितले. भुजबळ यांच्या कार्यालयातून आलेल्या तक्रारीवरून गुन्हे शाखेने तपास सुरू केला. यानंतर पोलिसांनी प्रशांत पाटील याला महाड, पुणे येथून अटक केली.
 
आरोपी हा कोल्हापूरचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. नाशिकहून पुण्याला जात असताना भुजबळ यांच्या कार्यालयात फोन करून त्यांना धमकावले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने कॉल केला तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्याचबरोबर भुजबळ आणि त्यांच्या कार्यालयाच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. डीसीपी अमोल जेंडे यांनी प्रशांत पाटीलच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कार प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लवकरच लाँच होणार ३ जबरदस्त हॅचबॅक गाड्या, नवीन WagonR देखील यादीत

महाराष्ट्रातील १.२२ कोटी मतदारांना दिलासा! ९९.% नावे कायम राहणार; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला जाहीर होणार

नागपूर हादरले! आईच्या प्रियकराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; जेवणाच्या बहाण्याने लॉजवर नेऊन केले कृत्य

Operation Tiger 3.0 पोस्टर व्हायरल; महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर'ची पुन्हा चर्चा

मुंबई-भुसावळ रेल्वे मार्गाला बळकटी! कसारा ते मनमाड दरम्यान १०,१५४ कोटी रुपये खर्चातून तिसरी आणि चौथी रेल्वे मार्गिका उभारली जाणार

पुढील लेख
Show comments