Dharma Sangrah
✕

खडसे यांच्या मुलाची हत्या झाली की आत्महत्या आहे? : महाजन

Updated: सोमवार, 21 नोव्हेंबर 2022 (21:15 IST)
 
जळगावमध्ये गिरीश महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, खडसेंच्या मुलाच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करण्याची गरज आहे. मला जास्त बोलायला लावू नका. त्यामध्ये एकनाथ खडसे यांचे भले आहे. खरंतर मला याबाबत बोलायचे नाही. पण आपल्या मुलाचं नेमकं काय झालं, याचं उत्तर एकनाथ खडसे यांनी द्यावं, असं गिरीश महाजन म्हणाले.
 
एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत त्याचं भान त्यांना नाही. ते आता बेभान झाले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, कधी मला चावट म्हणतात, माझ्याबद्दल वाटेल तसं ते बोलत आहेत. त्यांची मानसिक स्थिती बिघडली आहे. भोसरी प्रकरण, जिल्हा दूध संघ प्रकरण यांसारख्या अनेक त्यांच्या चौकशी सुरू आहेत. त्यात सबळ पुरावे मिळत आहेत. त्यामुळे खडसे अस्वस्थ झाले आहेत, असंही गिरीश महाजन म्हणाले.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; ५० हून अधिक दुकाने जळून खाक

शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार, महाराष्ट्र सरकार आणि आयएचसीएल यांच्यात करार

महाराष्ट्रातून वृंदावनमध्ये आलेल्या पीडितेने कथाकार इंद्रदेव महाराज यांच्यावर २०० महिलांचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी मंगळवारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments