Marathi Biodata Maker

अंबाबाईच्या दर्शन वेळेत वाढ, सकाळच्या सत्राची वेळ २ तासांनी वाढवली

मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (08:26 IST)
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील  श्री करवीर निवासिनी अंबाबाई, केदारलिंग (जोतिबा), ओढ्यावरील सिध्दीविनायक मंदिर, दत्त भिक्षालिंग या मंदिरांसह तीनहजार बेचाळीस मंदिरातील भाविकांसाठीच्या दर्शन वेळेत वाढ करण्याचा निर्णय  देवस्थान समितीने घेतला आहे. नवीन वेळेनुसार दर्शनाची सकाळच्या सत्राची वेळ २ तासांनी वाढवण्यात आली आहे. 
 
दर्शनाची वेळ सकाळी ९ ते दुपारी १२ होती. ती आता सकाळी ७ ते दुपारी १२ तर सायंकाळी ४ ते ७ करण्यात आली आहे तसेच दर्शन आता ई पासद्वारे घेता येणार असून, यासाठी देवस्थान समितीचे ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. फॉर्म भरल्यानंतर ई पास तयार होईल. या भक्तांसाठी वेगळी रांग करण्यात येणार 
असून, ही सुविधा संपूर्ण मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे आशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली.

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

रुग्णालये रुग्णांना आता यांच्या मेडिकलवरून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकणार नाही-तुकाराम मुंडे

"ते भित्रे आणि कृतघ्न..."; ममता बॅनर्जींच्या पक्षात पडलेल्या फुटीवर आदित्य ठाकरे आक्रमक

अण्णा हजारेंना ९० व्या वाढदिवसानिमित्त भारतीय सैन्याकडून १९७१ च्या भारत-पाक युद्धातील ऐतिहासिक रणगाडा भेट

महिला टी-२० विश्वचषक २०२६ सुरू झाला असून भारताचा सामना पाकिस्तानशी होणार

LIVE: रुग्णालये यापुढे रुग्णांना स्वतःच्या फार्मसीमधून औषधे खरेदी करण्यास भाग पाडू शकणार नाही; तुकाराम मुंडेंचा आदेश

पुढील लेख
Show comments