तसेच फडणवीस मंत्रिमंडळाने माजी अग्निवीरांच्या संदर्भात महाराष्ट्रातील युवकांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सशस्त्र दलांमध्ये चार वर्षांच्या सेवेनंतर परतणाऱ्या अग्निवीरांना गट 'क' गणवेशधारी सेवांमध्ये १०% समांतर आरक्षण देण्याचे महाराष्ट्र सरकारचे धोरण अंतिम करण्यात आले आहे.मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे निर्णय (संक्षिप्त)@Dev_Fadnavis#Maharashtra #DevendraFadnavis #CabinetDecision #मंत्रिमंडळनिर्णय pic.twitter.com/7MG7XQmD6f
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 29, 2026