deepawali
✕

Maharashtra MLC Election Result: ५ मतदारसंघांच्या निकालाची रणधुमाळी; ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Updated: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2026 (16:38 IST)
 
मतदारसंघ आणि निवडणूक रिंगण: ३ पदवीधर (पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर) आणि २ शिक्षक (पुणे, अमरावती) अशा एकूण ५ जागांसाठी १८२ उमेदवारांचे भवितव्य ठरत आहे.
 
अमरावती शिक्षक मतदारसंघ: इथे पहिल्या फेरीच्या मतमोजणीत महायुतीचे शिवसेना (शिंदे गट) उमेदवार किरण सरनाईक मोठ्या फरकाने आघाडीवर आहे. काँग्रेसच्या अदिती पोहरे सध्या पिछाडीवर आहे.
ALSO READ: गडचिरोलीत शेतकरी कर्जमाफीची चौथी यादी जाहीर, २२५ नवीन शेतकरी पात्र ठरले
नागपूर पदवीधर मतदारसंघ: प्रारंभिक फेरीत भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली आहे, मात्र काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्याशी त्यांची चुरशीची लढत सुरू आहे.
 
छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा) पदवीधर: पोस्टल मतांच्या सुरुवातीच्या मोजणीत मविआचे (राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवार डॉ. प्रतापसिंह पाटील आघाडीवर आहे. या निवडणुकीत पसंतीक्रमानुसार मतदान पार पडल्यामुळे पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार आहे.
ALSO READ: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी मतमोजणी होत आहे; आज उमेदवारांचे भवितव्य ठरणार

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी आज मतमोजणी होत आहे

दिवाळी सेलमध्ये Xiaomi ४३-इंच स्मार्ट टीव्ही १४,००० रुपयांनी स्वस्त, लगेच करा ऑर्डर!

महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील सत्तेच्या संतुलनासाठी पाच जागांचे निकाल महत्त्वाचे का मानले जात आहे?

नागपूरमध्ये भाजप पिछाडीवर तर काँग्रेस आघाडीवर; अपक्ष उमेदवार म्हणाले-आज इतिहास घडणार

Maharashtra MLC Election Result आज या ५ मतदारसंघांचे निकाल जाहीर होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला

पुढील लेख
Show comments