Daily Horoscope
✕

नागपूर येथे आई आणि लेकीने गळफास घेऊन आत्महत्या केली; पोलिसांनी सुसाईड नोट जप्त केली

Updated: शनिवार, 2 मे 2026 (10:08 IST)
मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नागपूरच्या नंदनवन परिसरात आई आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना एक सुसाईड नोट सापडली. मृत महिलेच्या पतीचाही मृत्यू झाला होता. संगीता पतीच्या निधनानंतर जिल्हा परिषदेत शिक्षिकेची नोकरी करत होत्या. तर मुलगी आकांक्षा इंजिनिअर होती इंजिनिअर होती.
ALSO READ: मुंबई : वडा पाव ते चहा, व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीमुळे रेस्टॉरंटमधील दर वाढले
नागपूरमध्ये १ मे शुक्रवारी ही हृदयद्रावक घटना घडली. आई संगीता ढबाले आणि मुलगी आकांक्षा ब्रह्मे या दोघींनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार आकांक्षाच्या बाळाचा जन्मतः लगेच मृत्यू झाल्यानंतर सासरकडून मानसिक छळ आणि त्रास वाढला होता. तसेच माहिती समोर आली आहे की आकांक्षाचा पती लोकेश ब्रम्हे संपत्तीवरून सतत वाद घालत होता. यामुळे नैराश्य आले आणि दोघींनी टोकाचे पाऊल उचलले.
ALSO READ: पुण्यात ४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून नंतर दगडाने ठेचून हत्या, मृतदेह गोठ्यात शेणामध्ये लपवण्यात आला; ६५ वर्षीय व्यक्तीला अटक
घटनास्थळी सुसाईड नोट्स सापडल्या असून ज्यात सासरकडील लोकांना मृतदेह देऊ नये असे लिहिले असल्याचे काही रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. पोलिस तपास करत आहे आणि सासरच्या लोकांवर छळाचा आरोप असल्याने चौकशी सुरू आहे. ही घटना नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून गेली आहे.  
ALSO READ: पुण्यातील मावळजवळ जाधववाडी धरणात सेल्फी घेतांना चार मित्र जलाशयात पडले, तिघांचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik<>
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये २२ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता

अमेरिकेत फुटबॉल सामन्यापूर्वी १७० फूट उंचीवरून पडून अमेरिकी हवाई दलाच्या सैनिकाचा मृत्यू

रेल्वे स्थानकांवर आता चक्क मिळणार किराणा! मध्य रेल्वेने स्थानकांवर किराणा किऑस्क सुरू केले

पवार कुटुंब यावर्षी दिवाळी साजरी करणार नाही, सुप्रिया सुळे म्हणाल्या-"अजित दादा आपल्यात नाहीत; कोणताही उत्सव होणार नाही"

"स्त्रियांचा आदर हीच खरी भक्ती आहे" दुर्गापूजेनिमित्त राष्ट्रपतींनी दिला महत्वपूर्ण संदेश

पुढील लेख
Show comments