शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

पुण्यात देह व्यवसाय, मुंबईच्या मॉडेलला अटक

पुण्याच्या एका हॉटेलमध्ये धरले गेलेल्या सेक्स रॅकेटमध्ये एक मॉडेलला अटक झाली आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये हिरोईन बनण्याचे स्वप्न बघत असलेली ही मॉडेल पूर्वी एका पाक क्रिकेटरची गर्लफ्रेंड होती.
 
ही चंट मॉडेल वानवडीमधील रेस्क्यू होममधील महिला व कर्मचार्‍यांना मारहाण करुन पसार झाली आहे. पोलिस तिच्या शोधात आहे.
 
सूत्रांप्रमाणे ही मॉडेल मध्यप्रदेशाच्या भोपाळ येथील रहिवाशी आहे आणि मुंबईत मॉडलिंग करते. 24 ऑक्टोबरला पोलिसांना मिळालेल्या सूचनेवर टीमचे सदस्य ग्राहक म्हणून तिथे पोहचले होते.
 
या प्रकरणात पोलिसाने एजंट कृष्णाच्या एका साथीदाराला 50 हजारच्या डीलसाठी 16 हजार रूपय्यांची रक्कम घेताना धरले. नंतर पोलिसांनी छाप मारून मॉडेलला अटक केले.