अविरतपणे कोसळणाऱ्या पावसामुळे ही बाग उद्धवस्त झाली आहे. पालघर ,विरारमध्येही मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे विरार स्टेशनबाहेर अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं आहे.त्यामुळे मुंबईकर वैतागले असून अनेक ठिकाणी रेल्वे बंद आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडसह मुंबईमध्येहीकोकण किनारपट्टीवर जोरदार पाऊस पडतो आहे.