Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

नाशिक :कत्तलीसाठी घेऊन जाणारे १२० गोवंश ताब्यात

Updated: सोमवार, 24 जुलै 2023 (08:24 IST)
मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांनी बजरंग दलाच्या मदतीने ही कारवाई केली. दरम्यान, एक दिवसाच्या अंतराने झालेल्या कारवाईमुळे गोवंश वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
 
ओझर येथे कत्तलीच्या उद्देशाने १२० गोवंश अतिशय निर्दयीपणे बांधून ठेवलेले आढळून आल्याचा प्रकार रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीस आला. तर ४०० किलो गोमांस आढळून आले.
 
गोवंश पिंपळगावच्या गोशाळेत पाठविण्यात आले आहे. रात्री उशिरा दोषींवर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, चांदणी चौकातील केजीएन कॉलनी परिसरात मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास लगभग प्राणी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, निफाड, लासलगाव, ओझर, पिंपळगाव बसवंत, ताहाराबाद, जायखेडा येथील कार्यकर्त्यांनी खलील कुरेशी व अकबर कुरेशी यांच्या स्लॉटर व गोडाऊन याठिकाणी ज्येष्ठ गोरक्षक समाधान कापसे, पिंपळगाव बसवंतचे पोलीस निरीक्षक अशोक पवार, ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मदतीने छापा टाकून ११६ गोवंश वाचवण्यात यश आले. कारवाईआधी काही गोमांस मुबंईकडे गेल्याचे आढळून आले. दोन संशयितांसह हत्यार जप्त करण्यात आले आहे.

Edited By- Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

मनोज जरांगे यांनी सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला, मुंबईवर मोर्चा काढण्याचा इशारा

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

नेपाळमधील विनाशकारी पुरात ६७५ जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी, २७५ हून अधिक भारतीय बेपत्ता

चंद्रपूरमध्ये वाघांच्या हल्ल्यांमुळे तरुणाचा मृत्यू

श्रीलंकेच्या महिला संघाने आशिया कपमध्ये ७.५ षटकांत लक्ष्य गाठून विक्रमी विजय नोंदवला

पुढील लेख
Show comments