Daily Horoscope
✕

शिर्डी : साई भक्तांसाठी आनंदाची बातमी! शिर्डी विमानतळावर नाईट लँडिंग सुरू

Updated: मंगळवार, 1 एप्रिल 2025 (09:24 IST)
ALSO READ: भंडारा येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार, ग्रामस्थांमध्ये घबराट<> तसेच या नव्या सुविधेमुळे साईबाबांच्या भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे.वास्तविक, शिर्डीहून विमानसेवा सुरू करण्यासाठी अनेक विमान कंपन्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहे. रात्री विमानसेवा सुरू झाल्यानंतर श्री साईबाबा मंदिरात पहाटे ४ वाजताच्या काकड आरतीला उपस्थित राहणे सोपे होणार आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) आणि संबंधित नियामक संस्थांच्या प्रयत्नांमुळे शिर्डी विमानतळावरून रात्रीची विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. हैदराबाद-शिर्डी-हैदराबाद मार्गावर गुढीपाडव्याच्या रात्री ७८ प्रवासी क्षमतेची नियमित विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. आता शिर्डी विमानतळ दररोज एकूण ११ विमाने हाताळेल. त्यामुळे दररोज सुमारे 2200 प्रवासी प्रवास करू शकतील. 
ALSO READ: भीषण रेल्वे अपघात, दोन मालगाड्या एकमेकांवर आदळल्याने दोन लोको पायलटचा मृत्यू
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: रेशीम उद्योगाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी होणार स्वावलंबी, महाराष्ट्र सरकारने केली योजना
<>

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

दमदार लूक आणि जबरदस्त फीचर्ससह नवीन Honda CB500 भारतात लाँच; जाणून घ्या किंमत

नागपूर डेंटल कॉलेजमध्ये उत्तर प्रदेशातील विद्यार्थ्याचे रॅगिंग; विवस्त्र करत 'मुर्गा' बनवून अश्लील कृत्य करण्यास पाडले भाग

'गोकुळ'च्या खटल्यासाठी ८० लाखांची फी; महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद, काँग्रेसचा सरकारवर जोरदार प्रहार

वैभव सूर्यवंशीने रचला इतिहास! अवघ्या ५२ चेंडूत ठोकले द्विशतक, मोडीत काढले अनेक दिग्गजांचे विक्रम

LIVE: शरद पवार यांच्या निवृत्तीच्या चर्चांवर सुप्रिया सुळे यांचे उत्तर

पुढील लेख
Show comments