Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भाजपच्या जुलमी राजवटीला दिलेली चपराक आहे - राज ठाकरे

Updated: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:19 IST)
 
राज ठाकरे म्‍हणाले, ‘‘आधी गुजरात निवडणुकांच्या वेळी आणि पुढे कर्नाटक निवडणुका आणि आजच्या निवडणुकांच्या निकालाकडे पाहिले तर एक मान्य करावे लागेल की, राहुल गांधी एकटेच लढत होते आणि त्‍यामुळे आजच्या विजयाचं श्रेय त्‍यांनाच द्यायला हवे.’’ 
 
‘‘मोदींना पर्याय कोण, याचा विचार करू नका. १२५ कोटींच्या देशात मोदींना पर्याय नक्कीच सापडणार आहे. राम मंदिराचा मुद्दा पुढे आणून लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, जनता सुज्ञ आहे. ती पुन्हा फसणार नाही. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाबद्दल विचारले असता, 'भाजप आता राहुल गांधी यांना पप्पू म्हणण्याचे धाडस करणार नाही. पप्पू आता परमपूज्य झालेत' अशी टिपण्णीही राज यांनी यावेळी केली. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

LIVE: पुढील दहा दिवसांत शाळेची दुरुस्ती करा अन्यथा आंदोलन सुरू करू अभिजीत दीपके यांचा अल्टिमेटम

तुटलेली शौचालये, मोडकळीस आलेले दरवाजे; हिंगोलीत शाळेच्या अवस्थेमुळे अभिजीत दीपके संतप्त

मुंबईत गणेश पंडालसाठी रस्ते खोदले तर खैर नाही! २,००० रुपयांचा दंड आकारला जाईल

धक्कादायक : भाजीमध्ये मिठाऐवजी कपडे धुण्याचा डिटर्जंट टाकले; शाळेतील जेवण केल्यानंतर १८ मुले आजारी पडली

Samsung Galaxy S26 Ultra वर जबरदस्त ऑफर: ३७,००० रुपयांहून अधिकची सवलत मिळवा; किंमत जाणून घ्या

पुढील लेख
Show comments