Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वाचा, भेंडवळच्या घट मांडणीचे भाकित

Updated: बुधवार, 4 मे 2022 (15:31 IST)
 
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असेल.
 
अवकाळीची चिंता वर्षभर शेतकऱ्यांना सतावणार आहे.
 
पिकांबाबतची भविष्यवाणी –
 
कापूस, उडीद, ज्वारी, हरभरा ही पिकं चांगली येतील.
 
वाटाणा, बाजरी, गहू, करडई ही पिकं मध्यम स्वरूपात येतील.
 
बळीराजाला पिकांना भाव न मिळाल्यामुळे चिंता जाणवेल
 
लवकर येणाऱ्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
रोगराईबद्दल भविष्यवाणी –
 
यावर्षी रोगराई राहणार नाही
 
कोरोनासारख्या महामारीतून यावर्षभरात तरी दिलासा मिळण्याची शक्यता आहे
 
राजकीय क्षेत्राबद्दल भविष्यवाणी –
 
राजाची गादी कायम राहणार
 
सत्ता पालट होणार नाही
 
देशावरील संकटावर भविष्यवाणी –
 
देशाच्या सरंक्षण खात्यावर जास्त दबाव राहणार नाही.
 
देशाचे संरक्षण चांगले राहील
 
देश आर्थिक अडचणीत असेल

सर्व पहा

साप्ताहिक राशीभविष्य ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२६

TVS iQube MillionR Edition लॉन्च 145 किमी रेंज आणि टाइप-सी चार्जिंग यांसारखी वैशिष्ट्ये

श्रावणातील आदित्यराणूबाई व्रत पूजा पद्धत आणि माहिती

मंगळागौर व्रत किती वर्षे करावे? जाणून घ्या परंपरा आणि नियम

September 2026 Monthly Horoscope सप्टेंबर २०२६ चे मासिक राशीभविष्य: जाणून घ्या कसा राहील हा महिना तुमच्यासाठी!

सर्व पहा

३ सप्टेंबरपासून मुंबई आणि सावंतवाडी दरम्यान दररोज एक नवीन ट्रेन धावणार

LIVE: मुंबईत रेल्वेने रीलबाजांवर कारवाई करत १० गुन्हे दाखल केले

धावत्या ट्रेनमध्ये दिवा लावून पूजा करणे महागात पडले; रेल्वेने प्रवाशाला बाहेर काढले

आईच्या जिद्दीला सलाम! मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी मॅरेथॉन धावली आणि जिंकली

अमेरिकेच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यात इराणवर १२ जण ठार

पुढील लेख
Show comments