Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकर्‍यांपेक्षा जास्त पैसे मोदींनी नॅनोसाठी दिले: राहुल

Updated: मंगळवार, 5 सप्टेंबर 2017 (10:57 IST)
 
राहुल गांधी यांनी अहमदाबादमध्ये कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. मोदींच्या बालेकिल्ल्यात राहुल गांधींनी भाजपवर टीकास्त्र सोडले. मोदींनी शेतकऱ्यांपेक्षा दुप्पट पैसे टाटांच्या नॅनो प्रकल्पासाठी दिले, असे त्यांनी म्हटले आहे.
 
काँग्रेसमधील पक्षांतर्गत नाराजीवर त्यांनी भाष्य केले. संघ आणि भाजपविरोधात लढणाऱ्या कार्यकर्त्यांनाच आम्ही निवडणुकीत तिकीट देणार, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसमध्ये असूनही पक्षाच्या पराभवासाठी प्रयत्न केला तर त्यांना आमच्या पक्षात जागा नसेल, असा इशाराही त्यांनी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना दिला.

सर्व पहा

कोणत्या पिकाला वाढायला १ वर्ष लागते? Late-arriving crop

तुमचे पालक जर ६० वर्षांपेक्षा जास्त वयाचे असतील, तर या वैद्यकीय चाचण्या नक्की करून घ्या...

'मनुवाद' आणि 'ब्राह्मणवाद' म्हणजे काय? जाणून घ्या इतिहास, गैरसमज आणि संपूर्ण सत्य

August Month 2026 Horoscope ऑगस्ट मासिक राशीभविष्य

पाऊस पडला तरी मेकअप वाहून जाणार नाही! वापरा या सोप्या 'मान्सून मेकअप ट्रिक्स'

सर्व पहा

Maharashtra Zilla Parishad Elections महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार!

PM मोदींच्या विरोधात मॉर्फ केलेल्या पोस्टविरोधात मोठी कारवाई! अनेक सोशल मीडिया अकाउंट्सविरोधात एफआयआर दाखल

'लाडकी बहीण' योजनेची अंतिम यादी जाहीर; e-KYC मुळे ६६ लाख अर्जदार अपात्र, आता १.६६ कोटी महिलांनाच मिळणार दरमहा १५०० रुपये

LIVE: महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद निवडणुका होणार!

PM Kisan Nidhi Yojana : २४ व्या हप्त्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, मोदी सरकारकडून एक मोठी भेट

पुढील लेख
Show comments