Marathi Biodata Maker

पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पाऊस

रविवार, 30 एप्रिल 2017 (22:18 IST)
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्हयात गारांचा पाऊस कोसळत आहे. तासगाव तालुक्यातील सावळज सिद्धेवाडी, अंजनी, डोंगरसोनी, दहिवडी, गव्हाण, वज्रचौंडे, या गावात गारांचा तर, कवठेमहंकाळ तालुक्यातील घाटनान्द्रे, तिसंगी, कुंडलापुर , कुच्ची या गावात जोरदार वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे. सोबतच  लातूर जिल्ह्यातील रेणापूर शहरातही अवकाळी पाऊस सुरू आहे.  

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

जालना येथे चॉकलेटचे आमिष दाखवून ३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक

फेसबुक आणि इंस्टाग्राम बंद, वापरकर्त्यांना नवीन पोस्ट करता येत नाहीत

अमरावती जिल्ह्यातील धारणीत एका घरातून ५ किलो गांजा जप्त, आरोपीला अटक

LIVE: धारणी येथील एका घरातून ५ किलो गांजा जप्त

महाराष्ट्र सरकारने ॲप-आधारित टॅक्सी कंपन्यांच्या कामकाजाची चौकशी करण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments