Marathi Biodata Maker

संजय राऊत शरद पवार यांच्या भेटीला

Updated: शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (07:58 IST)
 
त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवार हे आजारी होते. आता त्यांची प्रकृती ठिक आहे. मी तुरुंगात असताना त्यांनी माझ्या कुटुंबियांची काळजी घेतली, माझ्यासाठी न्यायालयीन लढतीत त्यांनी माझी मदत केली. त्यामुळे त्यांचे आभार मानायला मी आलो होतो, असं संजय राऊत म्हणाले.
 
मी संसदेच्या अधिवेशनावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट देखील घेणार आहेत, असंही राऊत म्हणाले. शिवसेना एकच आहे, हा गट आणि तो गट नाही, आम्ही राजकीय लढाई लढू. मी फडणवीसांना भेटणार आहे. राज्याचे काही प्रश्न आहेत. ते त्यांच्यासमोर मांडायचे आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत, गृहमंत्री आहेत. तुरुंगातील काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडायचे आहेत, असंही राऊत म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

भंडारा येथे नागपूर-रायपूर महामार्गावर पहाटे भीषण अपघात! ३ मुलांसह ८ जणांचा मृत्यू

LIVE: महाराष्ट्रातील बँका ११ ते १४ सप्टेंबरपर्यंत सलग चार दिवस बंद

काँगो देशातील बुकावू शहरात दोन शाळांना लागलेल्या भीषण आगीत २६ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Acharya Vinoba Bhave : आचार्य विनोबा भावे यांची संपूर्ण माहिती

शिकवण्याच्या बहाण्याने मुलींना मांडीवर बसवून अश्लील कृत्य; वाशिममध्ये ५७ वर्षीय शिक्षकाला अटक

पुढील लेख
Show comments